📍 नांदेड शहर, तरोडा, सिडको, शिवाजीनगर, आनंदनगर, लोहा, अर्धापूर व नांदेड जिल्हा
7038353175

नांदेड जिल्ह्यातील शेतजमीन (Agricultural Land & Farms)

ऊस, हळद, केळी व सोयाबीन यासारख्या नगदी पिकांसाठी समृद्ध काळी कसदार जमीन. विहीर, बोअरवेल, कॅनॉलचे पाणी, 3-फेज वीज व पक्क्या रस्त्यालगत असलेल्या जमिनींची माहिती लक्ष्मी प्रॉपर्टीजच्या माध्यमातून मिळवा. 7/12 व फेरफार त्वरित दाखवले जातात.

उपलब्ध शेतजमिनी: 3
कॉल कराWhatsApp